ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार

शिवसेनेच्या जिल्हा संघटिका आणि विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश नवी मुंबई : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटिका ऍडव्होकेट संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख … Continue reading ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार